Ferfar #1545 · तोटंबा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/1
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे तोटंबा येथील खातेदार विजयकुमार धुपसिंग शेत गट क्र. 41/1 क्षेत्र 1.67 हे.आर. आणि पो.ख. 0.05 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.
1. पवन विजय जाधव , नाते – मुलगा, शेत गट क्र. 41/1 क्षेत्र 0.80 हे.आर. आणि पो.ख. 0.05 हे.आर.
करीता नोंद मंजूरीस्तव सादर.