Ferfar #1548 · तोटंबा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/3
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौ. तोटंबा ता. किनवट येथील खातेदार कांतराव बळीराम , शेत गट क्र. 58/3 क्षेत्र 0.79 हे.आर आणि पो.ख. 0.01 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव कांतराव बळीराम आडे असे दुरुस्त करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरिस्तव सादर.