सातबारा Watch

← मानसिंगतांडा

Ferfar #918 · मानसिंगतांडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
70/6
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौ. मानसिंग तांडा ता.किनवट येथील खातेदार मांगीलाल आनेराव शेत गट क्र. 70/6 क्षेत्र 0.80 हे.आर. असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव मांगीलाल आनेराव जाधव असे दुरुस्त करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरिस्तव सादर