Ferfar #919 · मानसिंगतांडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/1
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौ. मानसिंग तांडा ता.किनवट येथील खातेदार संतोष खिरू, शेत गट क्र. 32/1 क्षेत्र 1.47 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव संतोष खिरू राठोड असे दुरुस्त करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरिस्तव सादर