सातबारा Watch

← मानसिंगतांडा

Ferfar #921 · मानसिंगतांडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
64/2
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौ. मानसिंग तांडा ता. किनवट येथील खातेदार प्रमेसिंग भेला , शेत गट क्र. 64/2 क्षेत्र 1.48 हे.आर आणि पो.ख. 0.14 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव प्रेमसिंग भेला चव्हाण असे दुरुस्त करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरिस्तव सादर.