सातबारा Watch

← शिवणी इस्लापूर

Ferfar #1554 · शिवणी इस्लापूर

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
316
Talathi
संतोष श्रीराम बल्लाळ
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे शिवणी इस्लापूर येथील सामाईक खातेदार माधव धोंडीबा बेले आणि शंकर धोंडीबा बेले शेत गट क्र. 316 क्षेत्र 1.60 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे. 1. शंकर धोंडीबा बेले, नाते – भाऊ, गट क्र. 316 क्षेत्र 1.60 हे.आर.. करीता नोंद मंजूरीस्तव सादर.