सातबारा Watch

← शिवणी इस्लापूर

Ferfar #1570 · शिवणी इस्लापूर

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
335
Talathi
संतोष श्रीराम बल्लाळ
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंक शिवणी लिहून घेणार : सखाराम सोनाजी झळके यांनी सर्व्हे क्रमांक : 335 तपशिल : सखाराम सोनाजी यांनी महाराष्ट्र ग्रामिण बँक,शिवणी कडे जमीन ५०००० रूपयास गहाण - 869 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.