सातबारा Watch

← गोंडमहागाव

Ferfar #695 · गोंडमहागाव

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
अक्षय गजानन महाले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजूस वर्णन केलेली जमीन मौ. गोंडे महागाव ता. किनवट येथील खातेदार अनुसयाबाई देवराव शेत गट क्र. 145 क्षेत्र 0.61 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून त्यांचे नाव अनुसयाबाई देवराव चव्हाण असे दुरुस्त करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरिस्तव सादर.