Ferfar #479 · दिपलानाईकतांडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/1
- Talathi
- अक्षय गजानन महाले
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे दिपला नाईक तांडा ता. किनवट येथील खातेदार संजय सवाईराम आडे शेत गट क्र. 46/1 क्षेत्र 0.36 हे.आर. यांच्या मालकीची असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.
1. सुभाष सवाईराम आडे , नाते – भाऊ , शेत गट क्र. 46/1 क्षेत्र 0.36 हे.आर.
करीता नोंद मंजूरीस्तव सादर.