Ferfar #817 · मारलागुडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- दिपक देविदास पाडोळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
आडनाव दुरुस्ती नोंद
खातेदार पंचीबाई प्रकाश राठोड यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मारलागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 24 वर क्षेत्र 1 हे.59 आर. पो. ख. 07 हे. आर. असून खातेदार पंचीबाई प्रकाश अशी नोंद आहे, परंतू खातेदार पंचीबाई प्रकाश राठोड यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे पंचीबाई प्रकाश व पंचीबाई प्रकाश राठोड या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही.
अ. क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र पो.ख.
१ पंचीबाई प्रकाश राठोड 24 1.हे 59 हे.आर 0. 07 हे.आर
याआधारे पंचीबाई प्रकाश राठोड या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर