Ferfar #818 · मारलागुडा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- दिपक देविदास पाडोळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नाव दुरुस्ती नोंद
खातेदार प्रकाश गणपत जाधव यांनी दिलेला अर्जानुसार मौजे मार्लागुडा ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 30 या 7/12 वर खातेदार प्रकाश गणपत अशी नोंद आहे, परंतू खातेदार यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे प्रकाश गणपत व प्रकाश गणपत जाधव नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही. याआधारे प्रकाश गणपत जाधव या नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात येते आहे . करिता नोंद सादर