सातबारा Watch

← मारलागुडा

Ferfar #819 · मारलागुडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
दिपक देविदास पाडोळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 हक्कसोड पत्र बाजूस वर्णन केलेली जमिन मार्लागुडा ता.किनवट येथील सामाईक खातेदार रेनाबाई व्यंकटराव चव्हाण . प्रियंकाबाई रामराव जाधव .सोनाबाई जीवन राठोड .आत्माराम व्यंकटराव चव्हाण .शेत शिवार स.नं./ग.क्र. 102 क्षेत्र 1.1400 हेआर व पो.ख. 0.0400 हेआर असून आत्माराम व्यंकटराव चव्हाण यांनी दिलेल्या सहमती पत्र रु. 500- च्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करून त्यांचे कुटुंबातील व्यक्तीनी विना मोबदला हक्कासोड करून देत आहे नाते आई व बहिणी करीता नोंद सादर.