सातबारा Watch

← पांगरपहाड

Ferfar #467 · पांगरपहाड

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
दिपक देविदास पाडोळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 आडनाव दुरुस्ती नोंद खातेदार संतोष मायाराम जाधव यांनी दिलेला अर्जानुसार मौजे पांगरपहाड ता. किनवट शिवारातील शेत ग.क्र. 2 वर क्षेत्र 1.09 हे.आर. असून खातेदार संतोष मायाराम अशी नोंद आहे, परंतू खातेदार संतोष मायाराम जाधव यांनी दिलेला अर्ज, जाहिर प्रगटन, सरपंच व पोलीस पाटिल यांचे प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बॉड पेपरवर शपथपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, याआधारे संतोष मायाराम व संतोष मायाराम जाधव या नावाची एकच व्यक्ती असून इतर कोणीही नाही. अ. क्र खातेदाराचे नाव गट क्र क्षेत्र १ संतोष मायाराम जाधव 2 1.09 हे.आर याआधारे संतोष मायाराम जाधव या आडनाव ची दुरुस्ती नोंद घेण्यात येते. करिता नोंद सादर