सातबारा Watch

← किनवट

Ferfar #5435 · किनवट

किनवट, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
352
Talathi
विश्वास अशोक फड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 लिहून देणार : अ‍ॅक्सिस बॅक लि शाखा किनवट लिहून घेणार : केदार गणेश वट्टमवार यांनी सर्व्हे क्रमांक : 352 तपशिल : प्रमाणे केदार गणेश वट्टमवार यानी ॲक्सीस बँक शाखा - किनवट ता किनवट यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4253 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्र. 1897 दि. 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.