Ferfar #5440 · किनवट
किनवट, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 253/2
- Talathi
- विश्वास अशोक फड
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक आर ए सि पी सी नांदेड शाखा नांदेड जि.नांदेड
गहाणखत लिहुन देणार : म.शहाबोद्दीन म कासीम रा. किनवट यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 1940-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2385000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253/2 क्षेत्र 0.0135 वर बोजा दाखल करणेबाबत श्री म.शहाबोद्दीन म कासीम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2385000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.