Ferfar #5441 · किनवट
किनवट, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- विश्वास अशोक फड
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी न्यू मोंढा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : विजय शंकरराव कांबळे रा. किनवट यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नांदेड3 यांचेकडील दस्त क्रमांक 3387-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय शंकरराव कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.