Ferfar #5449 · किनवट
किनवट, नांदेड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 227/2/32
- Talathi
- विश्वास अशोक फड
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर ए सी पी सी न्यू मोंढा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : वसंत नारायण राठोड रा. किनवट यांनी दुय्यम निबंधक किनवट यांचेकडील दस्त क्रमांक 2046-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4230000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227/2/32 क्षेत्र 1.2713 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वसंत नारायण राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4230000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.