Ferfar #10888 · हिमायतनगर
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/4
- Talathi
- नंदकुमार मुरलीधर रामदासी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार ; लक्ष्मण टिकाराम डाके हे मौजे हिमायतनगर येथील खातेदार असून त्याचे नावे गटक्र138/4 क्षेत्र 00हे 54 आर जमीन असून त्यांनी ह्या जमिनीमध्ये एक बोअरवेल घेतला आहे करिता अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर