Ferfar #10903 · हिमायतनगर
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/1
- Talathi
- नंदकुमार मुरलीधर रामदासी
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
खातेदार ; रेखाबाई हिरासिंग ठाकुर हे मौजे हिमायतनगर येथील खातेदार असून त्याचे नावे गटक्र264/1 क्षेत्र 00 हे 60 आर जमीन असून त्यांनी ह्या जमिनीमध्ये एक बोअर घेतला आहे करिता अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर