सातबारा Watch

← हिमायतनगर

Ferfar #10904 · हिमायतनगर

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
104/4
Talathi
नंदकुमार मुरलीधर रामदासी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 खातेदार ; माधव मारोती कत्‍तुलवार हे मौजे हिमायतनगर येथील खातेदार असून त्याचे नावे गटक्र104/4 क्षेत्र 00 हे 73 आर जमीन असून त्यांनी ह्या जमिनीमध्ये एक बोअर घेतला आहे करिता अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर