सातबारा Watch

← हिमायतनगर

Ferfar #10908 · हिमायतनगर

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
351/1
Talathi
नंदकुमार मुरलीधर रामदासी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : वि.का.स.सो.हि.नगर लिहून घेणार : जरीनाबेगम अ. गणी यांनी सर्व्हे क्रमांक : 351/1 तपशिल : वि.का.से.स.सो.हिनगर येथे गहाण - 1190 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.