Ferfar #10920 · हिमायतनगर
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206/3
- Talathi
- नंदकुमार मुरलीधर रामदासी
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार ;योगेश राजेशकुमार मेरगेवाड हे मौजे-हिमायतनगर येथील खातेदार असून त्याचे नावे सर्वे क्र 206/3 क्षेत्र 0 हे 80 आर. जमीन असून ह्या जमिनीमध्ये एक बोअर आहे बोअरची नोंद सातबारा घेण्यासाठी अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.