Ferfar #1685 · कार्ला (पी )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- संजय विठ्ठ्लराव बि-हाडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
संमती पत्र;- खातेदार निसार अहेमद रफिक अहेमद यांची आपल्या मालकीची जमीन मौजे:- कार्ला पी. येथील शेत गट नं ५६ क्षेत्र ०१ हे ६५ आर जमिनी पैकी त्यानी आपल्या पत्नीस नामे सबीहा खातून निसार अहेमद यांना क्षेत्र ०० हे ८० आर जमीन अर्जदार यांनी ५०० रू. च्या बॉड पेपरवर नोंदणीकृत नोटरी करुन कायमची वाटणी करुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.