Ferfar #1471 · वडगाव(ज)
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- दिपक शामराव ताटेवाड
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
नोंद- नाव दुरुस्ती नोंद -खातेदार पठाण अहेमद खॉ जमाल खॉ यांनी आपल्या मालकीची जमीन मौजे वडगाव ज येथील शेत गट नं 130 क्षेत्र 00 हे 06 आर व पो.ख. 03 आर जमीन असुन 7/12 सदरी अहमद जमाल खॉ असे नाव असुन अर्जदार यानी नाव दुरुस्तीसाठी अर्ज, आधार कार्ड ,व शपथपत्र दिल्यावरुन दुरुस्ती नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.