सातबारा Watch

← सवना (ज )

Ferfar #2467 · सवना (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
342
Talathi
ज्योत्स्ना निवृती दळवी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 वाटणीपत्र- मौजे सवना ज. येथील सामाईक खातेदार सरस्वतीबाई आनंदराव भुसाळे, फुलाजी आनंदराव भुसाळे, सागर रावसाहेब बिरगावे व उज्वला दत्ता सोमणर यांचे नावे गट क्रमांक 342 मध्ये 0 हे 85 आर. सामाईक वडिलोपार्जीत जमीन असून त्याने हि संपूर्ण जमीन आपल्या कुंटूबात सामाईक खातेदारामधून नामे; फुलाजी आनंदराव भुसाळे यांना संमतीपत्रकाधारे कायमस्वरूपी वाटणी करून दिली आहे,करिता अर्जदार यांनी अर्ज व 500 रु चे बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून संमतीपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.