Ferfar #2469 · सवना (ज )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- ज्योत्स्ना निवृती दळवी
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
वाटणीपत्र- खातेदार; विश्वनाथ प्रेमसिंग जाधव हे मौजे सवना ज. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं238 क्षेत्र00 हे 72 आर. पो.ख.00हे01आर जमीन असून त्यांनी ह्या जमीनिमधून त्यांच्या कुटुंबात त्यांच्या भावास नामे; सुरेश प्रेमसिंग जाधव यांना00हे40आर जमीन वाटणी करून दिली.करिता अर्जदार यांनी अर्ज व500 रु च्या बॉंडपेपरवर नोंदणीकृत नोटरी करून वाटणी पत्र लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.