Ferfar #2470 · सवना (ज )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 336
- Talathi
- ज्योत्स्ना निवृती दळवी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
अर्जदार; रेणुका संजय गोपेवाड हे मौजे सवना ज. येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं 336 क्षेत्र 1 हे 00 आर. पो.ख. 00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव रेणुकाबाई संजय असून त्यांनी आधारप्रमाणे नाव रेणुका संजय गोपेवाड अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज , आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर