सातबारा Watch

← सवना (ज )

Ferfar #2474 · सवना (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
ज्योत्स्ना निवृती दळवी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हिमायतनगर लिहून घेणार : परमेश्वर संभा संगनवाड यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : प्रमेश्वर संभाजी यानी आपली जमिन ना. जि. म. बँक शा. हिनगर येथे 45000/- गहान. - 946 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.