Ferfar #2475 · सवना (ज )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252
- Talathi
- ज्योत्स्ना निवृती दळवी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अर्जदार:सरिताबाई भारत गटकपवाड हे मौजे सवना ज.येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं252क्षेत्र 00 हे 80आर. पो.ख.00आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव सरिता भारत गटकपाड असून त्यांनी आधारप्रमाणे नाव सरिताबाई भारत गटकपवाड अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज ,आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर