सातबारा Watch

← सवना (ज )

Ferfar #2476 · सवना (ज )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
ज्योत्स्ना निवृती दळवी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार: भारत दत्ता गटकपवाड हे मौजे सवना ज.येथील खातेदार असून त्याचे नावे शेत सर्वे नं132क्षेत्र 1 हे 02आर. पो.ख.00 आर जमीन असून त्याचे 7/12 वर नाव भारत दता गटकपाड असून त्यांनी आधारप्रमाणे नाव भारत दत्ता गटकपवाड अशी दुरुस्ती करण्याची विंनती केली आहे करिता अर्जदार यांनी विंनती अर्ज ,आधार कार्ड व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर