Ferfar #1402 · पारडी (ज)
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 172
- Talathi
- लक्ष्मण बालाजीराव कोथळकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मौ पार्डी ज. येथील खातेदार इंदिरा माधवराव पेंटेवाड यांचे शेत ग.नं. 172 क्षेत्र 0.80आर जमिनीत विहीर असून सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात विहिरीची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक वरून नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरीस्तव सादर