सातबारा Watch

← पारडी (ज)

Ferfar #1403 · पारडी (ज)

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 खातेदार परमेश्वर नारायण भोंगाळे यांचे मौ. पारडी ज. येथील शेत ग. न. 127 क्षेत्र 1.01आर पुर्णजमीन मुलगा गणेश परमेश्वर भोंगाळे यांना दिली ताबा व हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर