सातबारा Watch

← टेंभी

Ferfar #1320 · टेंभी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौजे टेंभी येथील खातेदार विक्रमकुमार विजयकुमार कदम यांचे ग.न.183 क्षेत्र 1.96 पो.ख.0.04 आर जमिनीतील सातबारावर विक्रमकुमार विजयकुमार कदम हे नाव चुकीचे असून त्यांचे दुरुस्तीचे व आधार पासबुक वरून विक्रम विजयकुमार कदम नाव असून 100/- बॉंड वरील शपथ पत्रक आधार पासबुक टीसी व स्थानिक चौकशी वरून नावातील दुरुस्ती फेरफार घेण्यात आला करिता नोंद मंजुरीस्तव सादर