सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #967 · पिंपरी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
27/2
Talathi
अमोल गुलाबराव कदम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 खातेदार- अविनाश बहिरोबा शिरफुले हे मौजे- पिंपरी येथील खातेदार असून त्याचे नावे गट क्र27/2 क्षेत्र1हे 82 आर जमीन असून त्यांनी ह्या जमिनीमध्ये एक बोअर घेतला आहे अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंदघेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर.