Ferfar #1247 · दिघी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/3
- Talathi
- ज्योती सखाराम हट्टेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मौ. दिघी येथील बाजुस दर्शविलेल्या गट नं. 35/3 मधील क्षेत्र- 0.47 आर जमीन 1)सरस्वती शिवाजी मोरे , 2) विठ्ठल शंकर हरण, या दोघांचे नावे सामाईक खात्यात असून हे आपसात सख्ये भाऊ-बहिण असून बहिणीने खालीलप्रमाणे भावास संमती देऊन भावाचे हिस्यात जमीन वाटून दिली..
संमतीपत्र लिहून देणार-1) 1)सरस्वती शिवाजी मोरे.
संमतीपत्र लिहून घेणार- 2) विठ्ठल शंकर हरण, यांना गट नं. 35/3 मधील क्षेत्र- 0.47 आर जमीन जमीन वाटून दिली.
सदरील जमीन 500/- चे नोटेरियल बंधपत्र क्र. DW 267505 आधारे कौटुंबिक वाटणीपत्राने/ संमतीपत्राने वाटुन घेतली. अर्जदाराने दिलेल्या अर्जावरुन सदरील वाटणीपत्राची/संमतीपत्राची नोंद फेरफारला घेण्यात आली. प्रस्तावित नोंद मंजुरीस्तव सादर.