सातबारा Watch

← कामारी

Ferfar #4777 · कामारी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
अमोल गुलाबराव कदम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 खातेदार- ओमकार भागवत राणे हे मौजे- कामारी येथील खातेदार असून त्याचे नावे गट क्र82 क्षेत्र2हे 00 आर जमीन असून त्यांनी ह्या जमिनीमध्ये एक बोअर घेतला आहे अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंदघेण्यात आली . करिता नोंद मंजुरीस्तव सादर.