Ferfar #4778 · कामारी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1
- Talathi
- अमोल गुलाबराव कदम
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
खातेदार- अमर संजय सुरोशे हे मौजे- कामारी येथील खातेदार असून त्याचे नावे गट क्र75/1 क्षेत्र1हे 99 आर जमीन असून त्यांनी ह्या जमिनीमध्ये एक बोअर घेतला आहे अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंदघेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.