Ferfar #871 · कामारवाडी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/4
- Talathi
- अमोल गुलाबराव कदम
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
खातेदार- ग्यानोबा गोविंद भिंगोरे हे मौजे- कामारवाडी येथील खातेदार असून त्याचे नावे गट क्र42/4 क्षेत्र0हे 81आर जमीन असून त्यांनी ह्या जमिनीमध्ये एक बोअर घेतला आहे अर्जदार यांनी विनती अर्ज व 100 रु बॉंड पेपरवर शपथपत्र सादर केल्यावरून नोंदघेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.