Ferfar #1100 · करंजी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- विनायक बालाजीराव शिंदे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा सरसम बु.
लिहून घेणार : वनिताबाई कांतराव धुमाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : यांच्या नावे भा.स्टेट बँक सरसम बु वर र. रु.100000 चा बोजा ठेवण्यात आला - 415
वनिताबाई कांतराव धुमाळे - 415
वनिताबाई कांतराव धुमाळे यांनी भा.स्टे2ट बॅंक सरसम बु कडे दिनांक 17/01/2015 रोजी बाजुला दाखवलेल्याे सर्वे नंबर ची जमीन 220000 रुपयास गहाणठेवली - 815
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.