सातबारा Watch

← करंजी

Ferfar #1101 · करंजी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
विनायक बालाजीराव शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा सरसम बु. लिहून घेणार : गोदावरीबाई कचरूलाल यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : गोदावरीबाई कचरूलाल यांची जमीन रू. 18,000 त स्टेट बँक शाखा सरसमकडे गहाण. - 1000 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.