Ferfar #1102 · करंजी
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153
- Talathi
- विनायक बालाजीराव शिंदे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे करंजी येथील खातेदार केशव सखाराम परभणकर यांचे शेत ग.नं. 153 क्षेत्र 2 हे. 63 आर पैकी 1 हे. 90 आर जमीनी मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023 -24 अंतर्गत मोसंबी फळबागेची लागवड करण्यात आलेली असून प्रत्यक्ष पाहणी पंचनामा , तालुका कृषि अधिकारी कार्यालय हिमायत नगर यांचे प्रमाणपत्र जा.क्र./ताकृअहि/588/2026 दि.03/09/2026 यांचे पत्र, विनंती अर्जावरुन नोंद घेण्यात आली.
करीता नोंद मंजुरीस्तव सादर.