सातबारा Watch

← सोनारी

Ferfar #1298 · सोनारी

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
विनायक बालाजीराव शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बोअर नोंद :- मौजे सोनारी येथील खातेदार गंगाधर संभाजी पवार गट क्रं.25 क्षेत्र 3 हे. 41 आर पो.ख. 0.09 आर यांच्या हिस्सात एक बोअर याची प्रत्यक्ष पाहणी पंचनामा व अर्ज , शपथपत्र यावरुन नोंद घेण्यात आली करिता नोंद मजुरीस्तव सादर