Ferfar #1442 · कांडली (खु )
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- अश्विनी मुकिंदा आवटे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
नाव दुरूस्ती- खातेदार नामे बालाजी गणपत यांच्या नावे मौजे कांडली खु. येथे शेत गट क्र.63 मध्ये 1हे.02आर शेत जमीन आहे. यांनी विनंती आर्ज केल्यावरून त्यांच्या आधार व राजपत्र प्रमाणे बालाजी गणपत काळबांडे आशी नाव दुरूस्ती करण्यात आली.
करिता विनंती आर्ज ,आधार कार्ड , राजपत्र वरील शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली. नोंद मजुरीस्तव सादर.