सातबारा Watch

← कांडली (खु )

Ferfar #1446 · कांडली (खु )

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
अश्विनी मुकिंदा आवटे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 नाव दुरूस्ती- खातेदार नामे बापूराव संभाजी यांच्या नावे मौजे कांडली खु. येथे शेत गट क्र124 मध्ये 0हे.86 आर व पो.ख.0.09आर शेत जमीन आहे. यांनी विनंती आर्ज केल्यावरून त्यांच्या आधार प्रमाणे बापूराव संभाजी पतंगे आशी नाव दुरूस्ती करण्यात आली. करिता विनंती आर्ज ,आधार कार्ड , 100 रु.बॉंड वरील शपथपत्राआधारे नोंद घेण्यात आली. नोंद मजुरीस्तव सादर.