सातबारा Watch

← पोटा (बु)

Ferfar #2607 · पोटा (बु)

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
किशोर नारायनराव पाइकराव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअर नोंद :- खातेदार नामे प्रेमा सचिन देशमुख यांच्या नावे असलेली मौजे पोटा (बु.) येथील शेत गट क्र. 238 क्षेत्र 1.20 आर. एवढी जमीन असून त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 रु. च्या बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.