Ferfar #2608 · पोटा (बु)
हिमायत नगर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वाटणीपत्र:-
खातेदार नामे गणेश तुकाराम माने यांच्या नावे मौजे पोटा (बु.) येथील गट क्र. 163 क्षेत्र 0.81 आर. व गट क्र. 164 क्षेत्र 0.65 आर. जमीन असून त्यापैकी काही जमीन त्यांच्या मुलांना खालील प्रमाणे देण्यात आली.
1) कुणाल गणेश माने गट क्र. 163 क्षेत्र 0.81 आर.
2) विशाल गणेश माने गट क्र. 164 क्षेत्र 0.65 आर.
करिता विनंती अर्ज व रु. 500 च्या नोंदणीकृत बॉंडवर वाटणीपत्रावरून नोंद घेण्यात आली.