Ferfar #2124 · दुधड
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263
- Talathi
- विनायक बालाजीराव शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नाव दुरुस्ती नोंद:-
खातेदार नामे कविताबाई खेरु यांच्या नावे असलेली मौजे दुधड शिवारात शेत ग.नं. 263 एकुण क्षेत्र 0 हे. 40 आर एवढी जमीण असून त्यांच्या नावात कविताबाई खेरु ऐवजी कविताबाई खिरू जाधव अशी नाव दुरुस्ती करण्यात आली.
करिता 100 रु बॉंडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन, आधार कार्ड, विनंती अर्जावरुण नोंद घेण्यात आली. नोंद मजुरीस्तव सादर