सातबारा Watch

← पवना

Ferfar #2003 · पवना

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 खातेदार भिक्या हरी राठोड यांचे मौ. पवना येथील शेत ग. न. 177 क्षेत्र 0.70 आरपो.ख. 0.05 आर वडिलोपार्जित जमीन ताब्याप्रमाणे सून व मुलांना खालील प्रमाणे वाटून दिली आहे 1. देवीसिंग हरी राठोड ग. न. 177 क्षेत्र 0.70 पो.ख.0.05 आर पैकी क्षेत्र 0.11 पो.ख 0.01 2. उत्तम हरी राठोड ग. न. 177 क्षेत्र 0.70 पो.ख.0.05 आर पैकी क्षेत्र 0.16 पो.ख 0.02 3. विमलबाई लालसिंग राठोड ग. न. 177 क्षेत्र 0.70 पो.ख.0.05 आर पैकी क्षेत्र 0.33 पो.ख 0.01 उर्वरित ग.न. 177 मध्ये 0.10 आर जमीन स्वतःच्या वाट्याला आल्यामुळे राहत आहे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात करिता नोंद मंजुरीस्तव सादर