Ferfar #2005 · पवना
हिमायत नगर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- लक्ष्मण बालाजीराव कोथळकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मौ पवना येथील खातेदार देविदास लक्ष्मण जाधव यांचे शेत ग.नं. 46 क्षेत्र 1.71 आर जमिनीत विहीर आहे व
सखुबाई देविदास जाधव यांचे ग.न. 46 क्षेत्र 1.72 आर जमिनीत बोअर आहे त्यांच्या सातबाराच्या इतर अधिकारातील रकाण्यात विहिरीची व बोअरची नोंद घेण्याची विनंती केल्याने अर्ज शपथपत्रक वरून नोंद घेण्यात आली
करिता नोंद मंजुरीस्तव सादर