सातबारा Watch

← दरेसरसम

Ferfar #1757 · दरेसरसम

हिमायत नगर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
299
Talathi
लक्ष्‍मण बालाजीराव कोथळकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 खातेदार वंदनाबाई लक्ष्मण देशमुखे, पांडुरंग लक्ष्मण देशमुखे, पुजा लक्ष्मण देशमुखे, वर्षा लक्ष्मण देशमुखे यांचे मौ. दरेसरसम येथील शेत ग. न. 299 सामाईकक्षेत्र 0.70 आर पुर्णजमीन आई वंदनाबाई लक्ष्मण देशमुखे यांचा उदरनिर्वाह करिता करून देण्यात येत आहे करिता हिस्याप्रमाणे गाव पंचासमक्ष 500/- बॉन्डवर वाटणीपत्रक सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर